भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 0338 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहे . ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करायचा आहे. या भरती अंतर्गत नाविक(जीडी), नाविक (डीबी) या पदांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ज्या अर्जदारांना अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या भरतीचा लाभ घ्यायचा आहे . या पदासाठी एकूण 0338 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे .अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी २०२५ असणार आहे . यापूर्वी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.
- पदाचे नाव : नाविक(जीडी), नाविक (डीबी)
- पदसंख्या : 300 जागा
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती : ऑनलाईन
- वयोमर्यादा : 18 – 22 वर्षे
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025
- अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/