जिओच्या खास रिपब्लिक डे ऑफर्स…..

रिलायन्स जिओने प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रीपेड रिचार्जवर खास ऑफर्स लाँच केल्या आहेत.365 दिवस वैधता असणाऱ्या या प्लॅनची किंमत 2,999 रुपये आहे.यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, जिओ टीव्ही, सिनेमा आणि क्लाऊड या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळेल.

बेनिफिट्स

या प्लॅनमध्ये यूजर्सना 365 दिवस दररोज 2.5GB 4G डेटा मिळणार आहे. सोबत यामध्ये अनलिमिटेड 5G डेटाही मिळत आहे.

ऑफर्स

या प्लॅनमध्ये स्विग्गीची स्पेशल ऑफर मिळत आहे. 299 रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ऑर्डरवर 125 रुपयांचे दोन स्विग्गी कूपन मिळतील.

इक्सिगो

Ixigo फ्लाईट बुकिंगवर 1500 रुपयांचा डिस्काउंट या प्लॅनवर मिळणार आहे.

आजिओ

Ajio वर 2,499 रुपयांची खरेदी केल्यास तुम्हाला 500 रुपये डिस्काउंट कुपन मिळत आहे.

रिलायन्स डिजिटल

जिओच्या या रिचार्जमध्ये 10 टक्के रिलायन्स डिजिटल डिस्काउंट मिळत आहे. यासाठी कमीत कमी 5,000 रुपयांची खरेदी करणे गरजेचं आहे.

कालावधी

ही ऑफर 15 ते 31 जानेवारी 2024 पर्यंत उपलब्ध असणार आहे. माय जिओ अ‍ॅप किंवा वेबसाईटवरुन ही ऑफर मिळवता येईल.