कोल्हापूर येथे या रिक्त पदाची भरती! त्वरित करा अर्ज

नोकरीच्या शोधात असलेल्यांना आता नोकरीची सुवर्णसंधी चालून आलेली आहे. कोल्हापूर मध्ये या रिक्त पदांची भरती होणार आहे.

भरतीपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पदसंख्या – 37 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जानेवारी 2024

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीची तारीख -31 जानेवारी 2024

अधिकृत वेबसाईट – https://kolhapurhospital.esic.gov.in/

या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.विहित प्रोफॉर्मामध्ये अर्ज सादर करायचे आहेत.उमेदवारांनी अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024 आहे.उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.

मुलाखतीची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

मुलाखतीसाठी किंवा पदावर रुजू होण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 09 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS With PG Degree or Equivalents (Refer PDF)

नोकरी ठिकाण – कोल्हापूर

वयोमर्यादा – 57 वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.

ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 सप्टेंबर 2023

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता – प्रशासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याचे कार्यालय, 4था मजला, 38A, क्रिस्टल प्लाझा, ताराबाई पार्क, कोल्हापूर 416003.

मुलाखतीची तारीख – 28 सप्टेंबर 2023

अधिकृत वेबसाईट – www.esic.nic.in

उमेदवाराच्या मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे.आवश्यक कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे.मुलाखतीची तारीख 28 सप्टेंबर 2023आहे.उमेदवाराने मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.अंतिम निवड निव्वळ वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.