अलीकडच्या काळात प्रदूषित हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात अआलेले आहे. त्यामुळे गावोगावी स्वच्छताअभियान राबविले जाते. स्मार्ट सिटीच्या यादीत असलेले सोलापूर शहरआहे. मोदींनी देशातील १०० शहरांचे स्मार्ट शहरचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यात सोलापूर शहराचे नाव आहे.
परंतु अलीकडच्या काळात सध्या शहराची अवस्था खूपच बिकट झाली आहे.. शहारातील मुख्य रस्ते, चौकाचौकांत तसेच महत्त्वाच्या ठिकाणी सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहे. यामुळे शहरात दुर्गंधी सुटत असून महापालिकने त्वरित हा कचरा उचलावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.