“जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला आहे. याचसंदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शासकीय अस्थापनेत राज्य गीत लावण्याचे आदेश जारी करा अशी मागणी मनसे नेते अमित ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ‘ महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयं आणि सरकारी कार्यालयात हे आपलं ” राज्यगीत” लावण्याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात यावा अशी विनंती ‘ असे अमित ठाकरे यांनी पत्रात लिहीले आहे.मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून एक पत्र लिहीलं आहे
Related Posts
नव्या वर्षात बदलणार मोठे नियम, तुमच्यावरही होणार परिणाम! New year पार्टीसोबत ‘या’ गोष्टींची घ्या काळजी
मित्रानो २०२३ हे वर्ष संपायला आता थोडेच दिवस राहिले आहे. प्रत्येक वर्षाच्या शेवटी अनेकजण काहीना काही प्लान करतात आणि नव्या…
10 वी पर्यंत शिकलेल्या तरुणांसाठी पीएम इंटर्नशिप योजना सुरू, टॉप कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी! जाणून घ्या माहिती……
देशातील किमान 10 वी पर्यंत शिकलेल्या तरुणांसाठी केंद्र सरकारने पीएम इंटर्नशिप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार 21…
प्रचार कालावधी संपल्यानंतर हे असेल आदर्श आचारसंहितचे निर्बंध! जाणून घ्या
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या शेवटच्या ४८ तास आगोदर प्रचारासाठीच्या…