कनिष्ठ अभियंता परीक्षेचा निकाल जाहीर करण्याची मागणी

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत २ मार्च व ८ मार्च २०२५ रोजी कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदासाठी परीक्षा घेण्यात आली.या परीक्षेला आता…

ChatGPT मध्ये आलं ‘हे’ फीचर, आता अभ्यास होणार अजून सोपा

AI चा उपयोग फक्त उत्तरं देण्यासाठी नाही, तर विद्यार्थ्यांना विचार करायला शिकवण्यासाठीही होतो, हे OpenAI ने दाखवून दिलंय. ChatGPT मध्ये…

बँकेत नोकरीची मोठी संधी, IBPS मार्फत क्लर्क पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार, आयबीपीएस (IBPS) कडून लिपिक भरतीसाठी १ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज प्रक्रिया राबवण्यात येणार…

राज्यात तिसरीनंतरही हिंदीची सक्ती नाही…

राज्यात तिसरीनंतरसुद्धा हिंदीची (Hindi) सक्ती करण्यात आलेली नाही. तिसरी ते दहावीचा सुधारीत अभ्यासक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. या नव्या अभ्यासक्रमात…

भारतीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी; ३,७०० पदांसाठी भरती

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची संधी चालून आली आहे. भारतीय गुप्तचर विभागामार्फत (Indian Intelligence Department) विविध पदांसाठी रिक्त असलेल्या…

अभियंता भरती प्रक्रियेत मराठी विषय समाविष्ट

सिडको महामंडळाच्या सहाय्यक अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतून मराठी विषय (Marathi Subject) वगळण्यात आला होता. त्यामुळे या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला…

१० – ११ जुलै रोजी केंद्रीय विद्यापीठांची दोन दिवसीय कुलगुरु परिषद

शिक्षण मंत्रालयाने १० ते ११ जुलै दरम्यान गुजरातच्या केवडियात केंद्रीय विद्यापीठांच्या (Central Universities) दोन दिवसीय कुलगुरु परिषद आयोजित केली आहे.…

विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम शहरांच्या यादीत मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नईचा समावेश

‘ २०२६ क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज् ‘च्या जगभरातील पहिल्या १३० शहरांच्या यादीत भारतातील मुंबईसह राजधानी दिल्ली, बेंगळुरू (Bengaluru) आणि चेन्नईचा…

12वी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ राज्यात एलडीसी क्लर्क पदासाठी भरती

बिहार लोकसेवा आयोगाने (BPSC) लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदासाठी अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली आहे. BPSC LDC Recruitment 2025 ची…