इचलकरंजी येथे गुरूवारी उपलब्ध होणार प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन
इचलकरंजी येथे ऐतिहासिक आणि पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन उपलब्ध होणार आहे. गुरुवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथील…
इचलकरंजी येथे ऐतिहासिक आणि पवित्र ज्योतिर्लिंगाचे दर्शन उपलब्ध होणार आहे. गुरुवारी ३ एप्रिल रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत येथील…
महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज १ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे…
इचलकरंजी शहरातील व आसपासच्या परिसरातील मुस्लिम बांधवांनी सोमवारी पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी केली. इचलकरंजी स्टेशन रोडवरील ईदगाह मैदान…
सकल हिंदू समाजाच्यावतीने छ. संभाजी महाराज बलिदान मास निमित्त पूर्ण महिनाभर व्रत पाळला होता. इचलकरंजी तेथे शनिवारी सकाळी मंगलधाम येथील…
इचलकरंजी शहर हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. आजकाल वस्त्र उद्योगाशी संबंधित अनेक उद्योगधंद्यामुळे शहराचे औद्योगीकरण वाढत चालले आहे. यामध्ये अनेक…
इचलकरंजी शहराला कृष्णा व पंचगंगा नदीतून उपसा करून पाणीपुरवठा केला जातो. पाणी उपसापोटी महानगरपालिका प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभागाला पाणीपट्टी बिल…
इचलकरंजी येथील न्यू व्हीनस व वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स एलजी शॉपी मध्ये सध्या गुढीपाडवा व उन्हाळ्यासाठी विविध ऑफर्स चालू आहेत. त्यामध्ये फ्रीज सोबत…
रविवार गुढीपाडवा आहे आणि सोमवार रमजान ईद आहे. त्यामुळे सगळीकडे सार्वजनिक सुट्टी आहे. सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाचे घरफाळा व…
इचलकरंजीतील धार्मिक सलोखा राखण्यात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान आहे. आपल्या धर्माचा अभिमान बाळगत इतर धर्मांचा सन्मान करणे काय असते, हे…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी इचलकरंजीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राजाराम स्टेडीयममधील कार्यालयास भेट देऊन…