इचलकरंजी महानगरपालिकेचा पहिला महापौर उदय धातूंडे यांनी पटकावला मान

इचलकरंजी महानगरपालिकेचे पहिले उपमहापौर अनिल डाळ्या यांची निवड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उंच व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली घोषणा
भाजपाचे आमदार राहुल प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली महापौर व उप महापौर ची निवड
महानगरपालिकेमध्ये महापौर उपमहापौर उमेदवारी अर्ज केला दाखल

सर्वसामान्य घरातील झाला इचलकरंजी महानगरपालिकेचा महापौर उदय दहातोंडे यांची वर्णी

इचलकरंजी महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता
भाजपचे 43 शिवसेना शिंदे गटाचे तीन अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे 1 असे 47 नगरसेवक निवडून आले होते तर शिव शाहू आघाडीचे 17 असे टोटल 65 नगरसेवक
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला जल्लोष व आनंदाचे वातावरण