Allu Arjun: मोठी बातमी! अल्लू अर्जुनला कोर्टाचा दणका; सुनावली 14 दिवसांची पोलिस कोठडी

पुष्पा 2 फेम अल्लू अर्जुनला संध्या थिएटरप्रकरणी कोर्टाने मोठा दणका दिला. कोर्टाने अल्लूला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. अटकेनंतर पोलिसांनी…

Bigg Boss 18 : करणवीर-चुमने दिली प्रेमाची कबुली! ईशाबद्दल अविनाशने व्यक्त केल्या भावना

बिग बॉसच्या अनेक सिझनमध्ये अशी काही जोडपी आहेत त्याच्या नावाने त्या सिझनची ओळख आहे. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शेहनाज गिल,…

दुसरं लग्न करून पूर्व पतीने थाटला संसार; एकटेपणामुळे समंथाने प्रामाणिक पार्टनरची इच्छा केली व्यक्त…..

दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य याने समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्याच्या तीन वर्षांनंतर दुसऱ्यांदा लग्न केलंय. 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील अन्नपूर्णा…

दुआ पादुकोणच्या 3 महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त रणवीरच्या आईने दान केली ही खास गोष्ट

अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांची मुलगी दुआ नुकतीच तीन महिन्यांची झाली. 8 डिसेंबर रोजी तिच्या तीन महिन्यांच्या वाढदिवसानिमित्त…

‘दिल तू, जान तू…’; कतरिना कैफकडून विकीवर प्रेमाचा वर्षाव

अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त कतरिनाने सोशल मीडियावर खास फोटो पोस्ट…

नव्या बॉयफ्रेंडसह कॉन्सर्टमध्ये पोहोचली मलायका अरोरा? दोघांचा ‘तो’ फोटो चर्चेत

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप केल्यानंतर मलायकाचं नाव एका ‘मिस्ट्री मॅन’शी जोडलं…

बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने लग्न न करता दिग्दर्शकाची विधवा म्हणून घालवलं आयुष्य, कारण…

झगमगत्या विश्वातील काही रहस्य समोर आल्यानंतर धक्का बसतो. आता देखील अशा एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, जिने लग्न झालेलं नसताना…

2025 ला ‘हे’ चार अ‍ॅक्शनपट बॉक्स ऑफिसवर घालणार धुमाकूळ, यातील दोन आहेत खूपच खास

2024 चा हा शेवटाच महिना आहे. या वर्षी बॉलिवूडने अनेक हिट चित्रपट दिले. येणारं नवं वर्ष देखील बॉलिवूडसाठी खास असणार…

आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली, दिलजितच्या कार्यक्रमात दीपिका पादुकोणने धरला ठेका…

गायक दिलजित दोसांजची सध्या देशभरात एक वेगळीच क्रेझ आहे. त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला तरुण-तरूणी मोठ्या संख्येने येतात. ही संख्या लाखांत असते.…

रवीना टंडनची लेक करतेय ‘या’ भारतीय क्रिकेटरला डेट! काय आहे संपूर्ण प्रकरण?

अभिनेत्री रवीना टंडन हिची लेक राशा थडानी हिने अद्याप बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री म्हणून स्वतःचं स्थान पक्क केलं नसलं तरी, राशा…