जिल्हा क्रीडा अधिकारी १ लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला

अ श्रेणी तील अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने क्रीडा क्षेत्रासह अन्य विभागातील शासकीय अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.…