कोकणात पावसाची दडी; ‘या’ भागात सर्वात कमी पाऊस

राज्यभरात जुलैमध्ये पाऊस फारसा सक्रिय नसल्याचे पूर्वानुमान देण्यात आले होते. त्यानुसार आता १७ ते २४ जुलै दरम्यानच्या आठवड्यातही राज्यात फारसा…

भ्रष्टाचारामागे वरिष्ठ? एसटी महाव्यवस्थापकांसह १७ अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात

एसटी महामंडळातील महाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक, आजी-माजी कर्मचारी अशा १७ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे. चौकशीचा फेराच संपत नसल्याने…

लक्ष्मीकांत बेर्डेंची ही इच्छा आजही अपूर्णच; वर्षा उसगावकर म्हणाल्या ..

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत राज्य करणारा अभिनेता. लक्ष्मीकांत बैर्डे आज आपल्यात नसले तरी त्यांनी केलेलं काम मात्र…

मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अर्धा तास बैठक..

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट…

बेस्ट कर्मचाऱ्यांना अर्धा पगार रोख तर अर्धा बँकेत जमा

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांना (employees)अर्धा पगार रोख तर अर्धा त्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन (ECS) स्वरुपात मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. आधुनिक…

नेपाळने जपली मैत्री…भारताशिवाय नवीन संघटना अशक्य

भारताला वगळून नवीन सार्क संघटना स्थापन करण्याचा चीन, पाकिस्तान, बांगलादेशच्या निर्णयास मोठा धक्का बसला आहे. भारताचा मित्र राष्ट्र नेपाळने या…

महिलेला सांगितलं असं काही; पुण्यातील भोंदू बाबा निघाला भलताच चालू

विद्येचं माहेर अशी ख्याती असलेलं पुणं सध्या गुन्ह्यांमुळेच गाजतयं. कधी चोरी, दरोडा, खून तर कधी अत्याचार अशा एक ना अनेक…

दुष्काळी जनता नागनाथअण्णांची सदैव ऋणी

आटपाडी, दुष्काळग्रस्त भागात पाणी चळवळ उभी करून तेरा तालुक्यांना नवसंजीवनी देणारे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे जनतेचे खरे कैवारी होते. त्यांच्या…

माजी आमदार दिपकआबांच्या हस्ते श्री.जनार्दन अठराबुद्धे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

सांगोला , मुळगाव घेरडी (ता. सांगोला) येथील आणि सध्या कळंबोली, नवी मुंबई येथे वास्तव्यास असलेले कुलाबा मनपा माध्यमिक शाळेतील गुणी…

तुम्हालाही जेवण करताच झोप येऊ लागते? तर मग करा हे ३ उपाय

तुमच्यासोबतही असं घडतं का की दुपारचे जेवण करताच तुम्हाला झोप येऊ लागते? दुपारच्या पोटभर जेवणानंतर डोळे जड होऊ लागतात. तर…