शिक्षक पदासाठी महाभरती!

 नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजेसुरूवात झालीये. या भरती प्रक्रियेतून शिक्षकांची विविध मेगा भरतीला पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. महानगरपालिकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती.

ही भरती प्रक्रिया पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून पदवीधर शिक्षक आणि सहायक शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून तब्बल 327 पदे ही भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. मराठी माध्यम, हिंदी माध्यम आणि उर्दू माध्यमांची पदे भरली जातील.

या शिक्षक भरतीची अधिसूचना https://drive.google.com/file/d/1yBdWU7ffvN22bGl9JJ-q_lEaluhiSRxz/view येथे मिळेल. इच्छुकांनी ही अधिसूचना व्यवस्थित वाचावी. सहायक शिक्षक या पदासाठी उमेदवार हा डी.एड् पास असावा. पदवीधर शिक्षक या पदासाठी एच.एस.सी.- डी.एड, बी.एस.सी- बी.एड असावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत.