सांगली व हातकणंगले या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. मात्र, दोन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांनी कमालीचे मौन बाळगले आहे. तरीही सांगलीतील शिवसेनेचे उमेदवार चंद्राहार पाटील यांना त्यांचेच पाठबळ असल्याची आता उघडपणे चर्चा आहे. तसेच, हातकणंगले मतदारसंघातही राजू शेट्टी यांच्या उमेदवारीविषयी भूमिका घेण्याऐवजी महायुतीतील बंडखोर राहुल आवाडे यांना उद्धवसेनेचा मार्ग दाखविण्यातही पाटील यांचीच फूस असल्याचे उघडपणे बोलले जातेय.
Related Posts
इस्लामपूर शहरातील चोरीप्रकरणी……
इस्लामपूर शहरातील सराफी बाजारातील कोठारी गोल्ड सिल्व्हर ज्वेलर्स या दुकानातून हातचलाखीने सोन्याच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या सोलापूर शहरातील मुमताज नजीर शेख…
इस्लामपूरात नेत्र रुग्णांना मोफत चष्मे वाटप…….
इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकनेते राजारामबापू पाटील आरोग्य शिबिरात या नेत्र रुग्णांची डोळे तपासणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)…
इस्लामपूर – शिराळा मतदारसंघांत महाआघाडी आणि महायुतीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार
इस्लामपूर- शिराळा मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप उभे ठाकली आहे. त्यामुळेच…