दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (Allu Arjun Birthday) आज ‘पुष्पा 2’चा चित्रपटाचा धमाकेदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग पाहायला मिळत आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे.
Pushpa 2 Teaser Out ; अर्धनारीच्या लूकमध्ये ‘पुष्पा’चा अॅक्शन अवतार
