जर्मनी गँगनी सरदार मुजावर व्यापऱ्याचे अपहरण करून त्याच्याकडील सोन्याचे दागिने व रोख रक्कम अकरा लाख रुपये लंपास केले होते. शहापूर पोलिसांनी 18 जणांना अटक करून त्यांच्यावर कारवाही केली आहे.
मोका अंतर्गत आज पोलीस महानिरीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी या प्रस्तावाला मंजूर दिली आहे.
पोलीस प्रमुख महिंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे डी वाय एस पी समरसिंह साळवे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके.