माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. माढ्यात भाजपकूडन पुन्हा एकदा रणजितसिंह निंबाळकरांना संधी गेण्यात आलीय. तर दुसरीकडं शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले आहेत. तर दुसरीकडे आता निंबाळकरांसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मैदानात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी माढ्यात सभा घेणार आहेत. तर रविवारी एकाच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या तीन सभा होणार आहेत.
Related Posts
सोलापूरचे विमानतळ बंदमुळे प्रचाराला येणाऱ्या नेत्यांना हेलिकॉप्टरचाच पर्याय
सोलापूर येथील होटगी रोडवरील विमानतळ सध्या बंद असून त्याठिकाणी रन-वे, सरंक्षक भिंत, ड्रेनेज लाईन टाकणे अशी कामे सुरू आहेत. कामे…
उद्या अखिल भारतीय वसंत केसरी कुस्त्यांचे जंगी मैदान….
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक स्व. वसंतराव काळे यांच्या २२ व्या पुण्यतिथीनिमित्त कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी उद्या (दि.…
सोलापुरात नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आदेश…..
सध्या सेतू कार्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना ई सेवा केंद्रावरच अवलंबून रहावे लागत आहे. तर विविध तालुक्यात जवळपास १…