मदन पाटील यांचा जिल्हा बँकेत आणि पृथ्वीराज पाटील यांचा विधानसभेत कोणी पराभव केला, हे संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे. कॉंग्रेसने तुम्हाला इतकी वर्षे सांभाळलं. मात्र वसंतदादाचे नातू इतकीच काय ती तुमची ओळख आहे. तरीही प्रामाणिकपणे बंड केला असता तर चाललं असतं. सांगलीच्या जनेतेने तुम्हाला स्वीकारलं असंत. पण तुम्ही आज भाजपची बी टीम म्हणून काम करत आहात. त्याचं फळ तुम्हाला आज कॉंग्रेसने उमेदवारी नाकारून दिलं आहे, असा हल्लाबोल चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांचं नाव न घेता केला आहे.
Related Posts
२ हजार किमीचा सायकल प्रवास करत मानस अयोध्येत दाखल…
अब्दुल लाट (ता-शिरोळ) येथील मानस महावीर बिंदगे याने १७ दिवसांत २ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत प्रभू श्री रामचंद्रांची जन्मभूमी…
गर्भपात करताना हातकणंगलेतील महिलेचा मृत्यू…..
अलीकडे बेकायदेशीर पद्धतीने अनेक ठिकाणी गर्भलिंग चाचणी करतानाचे चित्र पहायला मिळत आहे. असाच एक प्रकार उघडकीस आला आहे. हातकणंगले येथील…
सांगलीची जागा सोडणार नाही! काँग्रेस ठाम….
सांगली लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे काँग्रेस भक्कमपणे उभी राहिली आहे. अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसने विजय मिळविला आहे. त्यामुळे ती जागा काँग्रेसच…