एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये भरती सुरू!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झाली असून अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे NLC इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सच्या एक्झिक्युटिव्ह पदांसाठी सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

एनएलसी इंडिया लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून एकून 36 जागा या भरल्या जातील. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. तसेच या भरती प्रक्रियेसाठी वयाची अटही लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच करा अर्ज.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://www.nlcindia.in/new_website/index.htm या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करा. https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल.

उमेदवारांनी अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचूनच अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 मे 2024 आहे. या तारखेच्या अगोदरच अर्ज करावी लागतील. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना तगडा पगार देखील मिळणार आहे.

ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे केमिकल, इलेक्ट्रिकल, इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल, केमिकल अथवा मेकॅनिकलमधील पदवी असणे आवश्यक आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.