इचलकरंजी महापालिकेच्या हद्दीतील सुमारे १९ इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यामधील काही इमारतींची अवस्था अत्यंत खराब आहे. महापालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी केवळ नोटिसा देण्याचे काम करते. त्यामुळे एखादी घटना घडण्याची प्रतीक्षा करीत आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इचलकरंजीत १९ इमारती धोकादायक!
