हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? ज्येष्ठ पत्रकार म्हणतात.. कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राज्यातील सर्वाधिक मतदान लोकसभा निवडणुकीत पार पडले…कोल्हापूरकर नेहमी इर्षेने मतदानासाठी बाहेर पडत असतात…यावेळच्या निवडणुकीमध्ये देखील कोल्हापूरकर भर उन्हात इर्षेने मतदानासाठी बाहेर पडले.ज्या ज्या वेळी मतदानाचा टक्का वाढला जातो त्या त्यावेळी विद्यमान लोकप्रतिनिधीला धक्का
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा सगळ्यात शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रचंड लक्ष घातलं. या लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यामध्ये प्रामुख्याने लढत होत आहे..सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत तिरंगी झाली.आणि संपूर्ण राज्याचे लक्ष हातकणंगले लोकसभा मतदारसंघाकडे लागले.कोल्हापुरात यावेळी देखील तसेच चित्र पाहायला मिळत असल्याचा अंदाज कोल्हापुरातील ज्येष्ठ पत्रकारांनी व्यक्त केला आहे. या लोकसभा मतदारसंघांमध्ये देखील यावेळी मतदानाचा टक्का वाढला आहे.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
