Lok sabha Election Result 2024: कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर प्रत्येक अपडेट

अवघ्या राज्यभराचं लक्ष लागलेल्या हायहोल्टेज लढतींचा पहिला कल हाती आला असून मतमोजणीला वेग आल्याचं दिसतंय. त्यामध्ये शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून कोण विजयी होणार याची उत्सुकता लागली आहे. प्रत्येक क्षणाला राज्यातील निकालामध्ये बदल होत असल्याचं दिसून येतंय.

सकाळी 10.15 वाजता

कोण आघाडीवर

सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे – नाशिक 1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे – भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी
संजय देशमुख – 22,025
विशाल पाटील- 
उज्ज्वल निकम- 
ओमराजे निंबाळकर
प्रतिभा धानोरकर – 19, 000 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते- मविआ – 8500 
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव – शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

कोण पिछाडीवर? 

सुनेत्रा पवार 
रामदार तडस
सुधीर मुनगंटीवार
अर्चना पाटील

सकाळी 9.30 वाजता –

कोण आघाडीवर?

सुप्रिया सुळे- 11,532 मतांनी आघाडी
राजाभाऊ वाजे- नाशिक ठाकरे गट- 30 हजार 486 मतांनी आघाडीवर
भास्कर भगरे – नाशिक1200 मतांनी आघाडीवर
नारायण राणे – भाजप 1300 मतांनी आघाडीवर
अमोल कोल्हे- शरद पवार गट- 11,111 आघाडी

प्रतिभा धानोरकर – 19, 000 मतांनी आघाडीवर
धैर्यशील मोहिते- मविआ – 8500 
रावसाहेब दानवे- 1600 मतांनी आघाडी
यामिनी जाधव – शिंदे शिवसेना
प्रतापराव जाधव – बुलढाणा 2328 मतांची आघाडी
गोवल पाडवी – काँग्रेस 32 हजार मताने आघाडी
सुनिल तटकरे – राष्ट्रवादी 5400 मतांनी आघाडी

कोण पिछाडीवर? 

सुनेत्रा पवार 
रामदार तडस

सुधीर मुनगंटीवार