पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पंतप्रधान पदाचा पदभार स्विकारला आहे. पदभार स्विकारताच त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. त्यांनी किसान सन्मान निधीच्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे.यामुळे किसान सन्मान निधीचा १७ वा हफ्ता जारी झाला असून याचा ९.३ कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यासाठी २००० कोटींचा खर्च सरकारला आला आहे.
पदभार स्विकारताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय…….
