मराठा समाजाला (Maratha Samaj) ओबीसीतून (OBC) आरक्षण मिळावे, सगेसोयरेच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसले आहेत.आज (10 जून) त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे.मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला कोल्हापुरातून (Kolhapur) सकल मराठा समाजाकडून पाठिंबा देण्यात आला आहे. सकल मराठा समाजाकडून आज (10 जून) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकस्थळी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे शंभरहून अधिक पदाधिकारी या निदर्शनामध्ये सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी टाळत मुक निदर्शने केली.
Related Posts
मतमोजणी केंद्रांवर युद्धपातळीवर तयारी! कडेकोट सुरक्षा व्यवस्था….
लोकसभा निवडणुकीसाठी सात मे रोजी कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघांचे मतदान झाले. कोल्हापूरचे मतदान ७१.५९ टक्के, तर हातकणंगले मतदारसंघाचे मतदान ७१.११…
‘वस्ताद येत आहेत’ म्हणत पालकमंत्र्यांविरोधात समरजित घाटगेंनी ठोकला शड्डू
कागल विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू…
महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस !
महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस असणार आहेत. आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली या दिवशी काही मिनिटांसाठी आपली साथ सोडून…