बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने |कागल ते कोल्हापूर अशी पदयात्रा काढणार येणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कोल्हापूर येथे पत्रकांशी बोलतांना केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर महामार्ग रोको आंदोलन केले होते, शेतकऱ्यांना एफआरपी देऊनही फायदा झाला होता, त्यामुळे तीन हजार रुपयांपेक्षा जास्त पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रति टन मिळावेत तसेच तीन हजारापेक्षा कमी पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना पन्नास रुपये द्यावेत, ही मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. दिलेले आश्वासन पाळणे ही सरकार जबाबदारी होती.
Related Posts
हद्दवाढीचा आदेश देऊनच मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यावर यावे अन्यथा…..
कोल्हापूरशहराच्या हद्दवाढीचा आदेश देऊन मगच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यावर यावे, अन्यथा कोल्हापूर बंदने त्यांचा निषेध करण्यात येईल, असा…
13 जानेवारीपासून होणार शिवगर्जना महानाट्याचे प्रयोग!
मराठ्यांचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा 3500 व्या राज्याभिषेक दिनाची वर्षपूर्ती होणार आहे. यानिमित्त प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारकडून छत्रपती…
चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा! कोल्हापुरात सकल मराठा समाजाची मागणी
मराठा आरक्षण प्रक्रियेमध्ये उपसमितीचे अध्यक्ष असलेले मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोणताच सहभाग दिसत नाही. मराठा आरक्षण बाबत ठोस निर्णय घेण्यात…