हातकणंगले तालुक्यातील आळते येथील रमजान सरमस्तवली दर्गा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. विशाळगड प्रकरण आणि मोहरममध्ये किरकोळ वादावादीच्या प्रसंगानंतर खबरदारी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हजरत रमजान सरमस्तवली दर्गा हिंदू मुस्लिम समाजाचे ऐक्याचे प्रतीक मांडले जाते. मुस्लिम समाजापेक्षा या दर्ग्यात हिंदू धर्मीय अधिक श्रद्धेने उपासना करतात. नुकताच मोहरम पार पडला यावेळी काहींनी मोहरमच्या मिरवणुकीत दंगा करण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Related Posts
हातकणंगले-रुकडी दरम्यानचे रेल्वे फाटक २५ फेब्रुवारीपर्यंत बंद!
पुणे विभागातील हातकणंगले रुकड़ी स्थानकांदरम्यान चे रेल्वे किमी ३४/०- १ येथे असलेले रेल्वे फाटक क्रमांक २२ या ठिकाणी आवश्यक रस्ता…
ट्रक-दुचाकी अपघात……
भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कोल्हापुरातील महिला जागीच ठार झाली. उमा विश्वजित तेली (वय 46, रा. सोमेश्वर गल्ली,…
उद्धव ठाकरे-राजू शेट्टी यांची भेट पण इफेक्ट मात्र हातकणंगलेत
सगळीकडे लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरु आहे. मुंबईमध्ये राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली. या भेटीचा परिणाम मात्र हातकणंगलेत…