सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सांगलीचा कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रज हा बंधारा पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे कसबे डिग्रज आणि मोजे डिग्रजचा संपर्क तुटलेला आहे. तर पलूस तालुक्यातील नागठाणे बंधाराही पाण्याखाली गेला आहे. यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. बंधाऱ्यावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पलूस तालुक्यातील नागठाणेचा वाळवा तालुक्यातील शिरगाव या गावाशी संपर्क तुटला आहे.
Related Posts
मानसिंगभाऊंना विजयीकरून माझे हात बळकट करा; आ. जयंतराव पाटील
राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगभाऊंना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे…
इस्लामपुरातून निशिकांत भोसले-पाटील यांचा अर्ज दाखल
इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार निशिकांत भोसले-पाटील (दाद) यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरुवारी महायुती घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत…
जयंतरावांच्या बालेकिल्ल्यातील ….
गेल्या पंधरा दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चर्चेत असलेला इस्लामपूर दौरा रद्द झाला आहे. शिंदेंच्या सेनेकडून या दौऱ्याबाबतची जोरदार तयारी…