पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता, 81 बंधारे पाण्याखाली कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी आज धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदीची पाणी पातळी ही जवळपास 42 फुटांपर्यंत पोहोचलीेय.दरम्यान राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे.त्यामुळे पाण्याचं नियोजन करण्यासाठी भोगावती नदी पात्रात धरणातून होणारा विसर्ग वाढवल्यास पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू शकते.कोल्हापूर जिल्ह्यातील 81 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
Related Posts
प्रेयसी ‘अशी’ सापडली जाळ्यात! प्रियकराचा खून, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी…..
प्रेमसंबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने आणि वारंवार पैसे उकळल्यानंतर ते परत न दिल्याने प्रेयसीने प्रियकराचा गळा आवळून खून केल्याचा घटनेचा…
कोल्हापूरात १८ जूनला मोर्चा! तर २७ जूनला……
शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असतानाही भूसंपादनाचा अध्यादेश काढण्यात आल्याने सांगलीत गुरुवारी अध्यादेशाची होळी करण्यात आली. टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा इशारा…
निम्मा कोल्हापूर जिल्हा दिवसभर विजेविना! जनजीवन विस्कळित
महावितरणच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी निम्मा कोल्हापूर जिल्हा दिवसभर विजेविना राहिला. बराच वेळ वीज नसल्याने अंधारात रात्र काढावी लागली. वीज…