मराठा समाजाचे सामाजिक आयकॉन बनलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मराठा समाज पुन्हा एकवटला आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सांगोला तालुक्यात सर्वत्र साखळी उपोषण, आमरण उपोषण, मशाल मोर्चा, रास्ता रोको आंदोलन सुरू आहेत. गुरुवारी सांगोल्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी तसेच मराठा आरक्षणासाठी जिजाऊंच्या लेकी रस्त्यावर उतरल्या. शाळेच्या परीक्षा चालू असल्याने इतर मुलांना अडवले नसल्याने ते वेळेत होता. परीक्षेला पोहचू शकले.
रस्ता रोको चोख आंदोलनात विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एक मराठा, लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्या, करेंगे या मरेंगे, हम सब जरांगे यांसह घोषणांनी परिसर दणाणून गेला यावेळी सांगोला पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता. मराठा आरक्षणासाठी सांगोल्यात अनेक आंदोलनलने करण्यात येत असून मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. सांगोला तालुक्यात दिवसेंदिवस आरक्षण मागणीचा लढा शांततेत पण तीव्र होताना दिसत आहे.
आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळून मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्या राज्य शासनाच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी सांगोल्यातील मराठा समाजाने गुरुवारी रास्तारोको आंदोलन केले. यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. शाळेच्या परीक्षा तास रास्ता रोको आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक विस्कळीत झाल्याचं विद्यार्थी पाहायला मिळालं. तसेच यावेळी शकले. शालेय विद्यार्थीनींनी आपल्या अनेक भाषणातून सरकारवर ताशेरे ओढले शालेय असून आमच्या मुलाबाळांसाठी रोको शासनाने लवकर आरक्षणाचा निर्णय घ्यावा अशी विनंतीही करण्यात आली.
मराठा आरक्षणाच्या मोठी कोंडी झाली. शाळेच्या चालू असल्याने अडवणूक न केल्याने परीक्षेला वेळेत पोहचू सांगोला तालुक्यातील गावांमध्ये मराठा समाज व विद्यार्थ्यांनी एकत्र येत रास्ता आंदोलन सुरू केले.. मराठा आरक्षणासाठी पडसाद राज्यभर उमटत असून ठिकठिकाणी पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने एकत्र येत रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन मराठा सकल बांधवांकडून शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, अन्यथा पुढचा आंदोलन महागात पडेल असा इशारा देखील आंदोलकांकडून देण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला लढा दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तालुक्यातील गावा-गावात साखळी उपोषण, आमरण उपोषण सुरूच आहे. विशेषतः युवकांनी महामार्गावरही रास्ता रोको आंदोलन केले.