सगळीकडे निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व पक्ष जोर देऊन मोर्चे बांधणी करत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे पंढरपूर, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
करमाळा तालुका :
उपजिल्हाप्रमुख : शाहू फडतरे. विधानसभा प्रमुख : वैभव जयवंतराव जगताप. शहरप्रमुख : संजय शिंदे. तालुका संघटक : प्रवीण कटारिया.
तालुका संघटक : हरिभाऊ पाटील. विधानसभा संघटक : भारत गवळी. विधानसभा समन्वयक : शंकर मेटकरी. शहर समन्वयक : राजाराम कोडक. शहर संघटक : आगतराव वाघमोडे. सहसंघटक : नितीन गडे, आप्पा सरगर. तालुका मीडिया प्रमुख : ओम माने.
पंढरपूर तालुका : उपजिल्हाप्रमुख : जयवंत माने (ग्रामीण), सुधीर अभंगराव (शहर). तालुकाप्रमुख : बंडू घोडके. तालुका समन्वयक : अर्जुन भोसले. तालुका संघटक : इंद्रजित गोरे. विधानसभा प्रमुख : रणजित कदम. विधानसभा संघटक : सिद्धनाथ कोरे.
विधानसभा समन्वयक : उमेश काळे. शहर प्रमुख : रवि मुळे. शहर समन्वयक: लंकेश बुराडे. शहर संघटक : राजेश बुराडे. सोशल मीडिया : ऋषिकेश कवडे.
सांगोला तालुका : उपजिल्हा प्रमुख : सूर्यकांत घाडगे. तालुकाप्रमुख : अरविंद पाटील. शहरप्रमुख : तुषार इंगळे. विधानसभा प्रमुख : कमरूद्दीन खतीब. तालुका समन्वयक : भारत मोरे.
माळशिरस तालुका : जिल्हा संघटक पंढरपूर विभाग : अशोक घोंगडे. उपजिल्हा प्रमुख : नामदेव वाघमारे. तालुकाप्रमुख : संतोष राऊत. शहरप्रमुख : अनिल बंदपट्टे (अकलुज), अशोक देशमुख (माळशिरस), प्रवीण शिंदे (श्रीपूर), सनी गवळी (नातेपुते).
विधानसभा प्रमुख : महादेव बंडगर तालुका संघटक : वीरेंद्र वाघमारे. विधानसभा संघटक : सतीश फुलाळ. तालुका समन्वयक : पिंटू तात्या चव्हाण. शहर संघटक : नितीन वाघमारे (श्रीपूर). प्रसिद्धीप्रमुख (सोलापूर) : अवधूत कुलकर्णी.