जिल्हाधिकारी येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात विविध उद्योगांतील उद्योग मित्र संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीस चांदी उद्योग मित्र म्हणून हुपरी चांदी फाउंडेशन या संस्थेलाही निमंत्रित केले होते. बैठकीत इतर उद्योगांबरोबरच हुपरी परिसरातील दहा ते बारा गावांत चालणाऱ्या चांदी उद्योग व्यवसायावरही चर्चा झाली.हुपरी परिसरातील चांदी उद्योगापुढे येणाऱ्या अडचणी सोडविणे व उद्योजकांच्या मागण्यांची पूर्तता करण्यासंदर्भात शासनस्तरावर संबंधित विभागाकडे योग्य तो पाठपुरावा करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.
Related Posts
हुपरीत तरुणांच्या दोन गटांत हाणामारी!
रंगपंचमी खेळत असताना एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून शनिवारी हुपरी येथील कागलवेस परिसरातील तरुणांच्या दोन गटांत झालेल्या वादावादीचे पर्यवसान दुसऱ्या दिवशी रविवारी…
हुपरीत अत्याधुनिक प्रशिक्षण संस्था उभारण्याची गरज
हुपरी शहरातील प्रत्येक घरात चालणारा परंपरागत चांदी उद्योग आजही तग धरून टिकून आहे. या उद्योगाला आधुनिकीकरणासह हायटेक तंत्रज्ञानाची गरज आहे.…
हुपरीतील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार…….
हुपरीसह जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वादळ निर्माण करत शिवसेनेचा झंजावात गावोगावी पोहोचविण्यात गोकुळचे संचालक मुरलीधर जाधव यांचा सिंहाचा…