हातकणंगले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार तसेच पश्चिम महाराष्ट्र विभागीय नेते
भास्करराव जाधव व कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण भाई दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हातकणंगले विधानसभा संपर्कप्रमुख प्रविण देसाई व मा. आमदार डॉ. सुजित मिणचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या प्रमुख उपस्थितीत
जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय गावातील परिस्थितीचा आढावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधून आगामी
विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याच्या सूचना विधानसभा संपर्कप्रमुख प्रवीण देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी यांना दिल्या. तसेच सभासद नोंदणी फॉर्म वाटपही केले.
मिणचेते भगवा सप्ताहाच्या माध्यमातून शिवसैनिकांशी संवाद
