विटा मायणी रस्त्यावर असणाऱ्या जयमल्टीपर्पज हॉलच्या उत्तर बाजूस असलेल्या मोकळ्या पार्किंगच्या मैदानामध्ये काल शुक्रवारी म्हणजेच 16 ऑगस्टला साडेदहा वाजण्याच्या सुमारास बेवारस स्थितीमध्ये 50 वर्ष वयाच्या अनोळखी पुरुषाचा मृतदेह हा मयत व कुजलेल्या अवस्थेत सापडलेला आहे. याबाबत जय मल्टीपर्पज हॉलचे मालक संतोष जयसिंग सुर्वे यांनी फोनवरून फिर्याद दिलेली आहे.
विटा मायणी रस्त्यावर आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह….
