विटा येथे सदाशिवराव पाटील व राजेंद्रअण्णा देशमुख यांच्या निवडक समर्थकांच्या उपस्थितीत बैठक झाली. उमेदवार कोणाचा व्हावा याबाबत चर्चा न होता एकत्रितरित्या महाविकास आघाडीकडून लढवण्यावर एक मत करण्यात आले. हा मतदारसंघ महाविकास आघाडी मधील कोणत्या पक्षाला सुटेल यावर चर्चा झाली व एकत्रित राहून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या नेते मंडळींना भेटण्याचा निर्णय झाला. या बैठकीमध्ये तुतारी किंवा हात यांनाच प्राधान्य देण्याबाबत एक मत झाले. या बैठकीसाठी शिवसेना उबाठा यांना निमंत्रण करण्यात आले नव्हते.
Related Posts
इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून शिवसेनेची उमेदवारी….
भारतीय जनता पार्टी इचलकरंजी मतदार संघात गेल्या निवडणुकीत पराभूत झाली. आमदार प्रकाश आवाडे यांनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिला. पण,…
कार्यकर्त्यांनी विठ्ठल चोपडेंना दिला धीर! आता रडायचं नाही लढायचं….
विधानसभेची निवडणूक लढवणे सोपं नाही. पोत्यानं पैसा ओतून दबदबा निर्माण करावा लागतो; पण कोणतीही भक्कम आर्थिक स्थिती नसताना विठ्ठल चोपडे…
…अन्याय करेल त्याला जागेवर ठेवायचं नाही
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे उद्धव ठाकरे हे लवकरच पेणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत.(political) तसेच या सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत…