श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गामाता दौंडचे आयोजन केले जाते. ही दौंड इचलकरंजी शहरातही घटस्थापनेपासून सुरू झालेली असून दसऱ्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोंबरपर्यंत ही दौंड असणार आहे. 12 ऑक्टोंबरला समारोप होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दररोज दुर्गामाता दौंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या दौंडला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील भेटत आहे. गुरुवारी घटस्थापनेपासून या दौंडचा प्रारंभ करण्यात आला. विजयादशमीपर्यंत होणाऱ्या या दौंडीत युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान इचलकरंजीचे कार्यवाह प्रसाद जाधव यांनी केले आहे
Related Posts
इचलकरंजीतील रोटरी क्लब पाच पुरस्कारांनी सन्मानित…..
इचलकरंजी येथील रोटरी क्लब येथे अनेक उपक्रम राबविले जातात. अनेकजण या उपक्रमांमध्ये अगदी उस्फुर्तपणे सहभागी देखील होतात. इचलकरंजी येथील रोटरी…
नियमबाह्य गतिरोधक हटवण्यास प्रारंभ!
इचलकरंजी, शहरातील बहुतांशी रस्त्यावर नियमबाह्य गतिरोधक आहेत. त्यातील अनेक अपघाताला कारणीभूत ठरत होते. त्यामुळे ते हटवण्यास महापालिकेकडून सुरुवात करण्यात आली…
इचलकरंजी मध्ये स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद
इचलकरंजी महापालिकेतर्फे स्वच्छता मोहिमेला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .शहरवासीयांचे सहभागातून सामूहिक श्रमदानाद्वारे शहरातील विविध 48 ठिकाणी एकाच वेळी स्वच्छता अभियान…