हातकणंगले तालुक्यातील हर शासना शासनाच्या विविध योजनांमधून विकास कामांसाठी निधी उपलब्ध झालेला होता. त्यानुसार दहा लाखांच्या निधीतून गावातील पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन आणि नव्या कामांचा शुभारंभ सरपंच राहुल शेटे, उपसरपंच निलोफर खटीक, स्वाभिमानी शेतकरी ग्रामविकास अधिकारी राजू पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. या निधीतून आवळे कॉलनीतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, बहुरूपी कॉलनीतील गटर, काटकोळे गल्लीतील स्वच्छतागृहाच्या पाईपलाईन तसेच गवळीकोंडा कॉलनीतील गटारी खालील रस्त्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उद्योजक सरदार आवळे उपस्थित होते.
हेरलेत विविध विकास कामांचे उद्घाटन…..
