लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा सांगली आणि दोन विधानसभा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहेत. हातकणंगले लोकसभेतील इस्लामपूरमध्ये १७ हजार आणि शिराळा विधानसभेत ९ हजारांचे मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांपुढे अस्तित्वाची व वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
Related Posts
इस्लामपूर विधानसभेमधून धैर्यशील माने यांना मताधिक्य देणार! राहुल महाडिक
नानासाहेब महाडीक शैक्षणिक संकुल पेठ नाका येथे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील…
बालेकिल्ल्यात जयंत पाटील यांना घेरण्याची खेळी! विरोधक एकवटले
इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली ३० वर्षे वर्चस्व आहे. लोकसभा निवडणुकीतील त्यांचा करिश्मा…
राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील
राज्यातील मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर येण्याची शक्यता असल्याने उमेदवार मानसिंगराव नाईक यांना विजयी करून माझे हात बळकट करावेत, असे…