हुपरी येथील शिवाजी नगरातील ठकसेन नेर्लेकर गेले दहा ते पंधरा वर्षापासून गोरगरिबांची लबाडणूक करीत आहे. ऑनलाइन फॉरेक्स ट्रेंडिंग कंपनीत गुंतवणूक करून जादा कर्तव्याचे परतव्याचे आमिष दाखवून बारा कोटी पस्तीस लाख 35 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणात नेर्लेकर पिता-पुत्रांवर हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. यातील मुख्य सूत्रधार राजेंद्र नेर्लेकर फरार असून बालाजी राजेंद्र नेर्लेकर याला अटक करण्यात आलेली आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाची झाडाझडती सुरू आहे.
Related Posts
हुपरीत लाकडी दांडक्याने जन्मदात्याचा मारून निर्घृण खून
म्हशीचे रेडकू बांधण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मुलाने वडिलांना लोखंडी पाईप, लाकडी दांडके याने जबर मारहाण केली. यात वडील आप्पासो कृष्णा…
हुपरीत 3 ऑक्टोंबर ते 12 ऑक्टोंबर दरम्यान नवरात्रउत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!
आता गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. यानिमित्ताने हुपरी शहराची कुलस्वामिनी श्री अंबाबाई देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा…
आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ आज हुपरीत सतेज पाटील यांची सभा
विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांची जाहीर सभा पट्टणकोडोली…