महाविकास आघाडीमध्ये अजून जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटला नाही. काही जागांवरून आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहेत. महाविकास आघाडी फुटणार असल्याच्या चर्चा सुरू असताना तिन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.आता, शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार यादीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ठाकरे गट आता जाहीर केलेल्या यादीतून काही बदलणार आहे.महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या आग्रहानंतर शिवसेना ठाकरे गटाने आपल्या यादीतील काही नावे बदलण्याची तयारी दर्शवली होती. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील 65 उमेदवारांपैकी काही मोजकेच 3 ते 4 उमेदवारांच्या नावात बदल होणार असल्याची माहिती आहे.
Related Posts
मराठा आरक्षणासाठी दोघांनी संपवलं जीवन….
मराठा आरक्षणासाठी मागील काही दिवसांत मराठवाड्यात होणाऱ्या आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आत्महत्या करू नका असे…
महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ऑगस्टपर्यंत राज्यातील अमरावती, वर्धा, नागपूर, अकोला, वाशिम, अचलपूर, सिंदखेडराजा, जालना, बुलढाणा, वैजापूर, अकोट, सिल्लोड, नाशिक,…
Maharashtra Vidhan Sabha Election : राज्यात 13 किंवा 14 ऑक्टोबरला लागणार आचारसंहिता? शिवसेनेच्या नेत्याचे संकेत
राज्यात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार आणि आचारसंहिता कधीपासून लागेल याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. कारण आधीच लांबलेली विधानसभा निवडणूक…