दिवाळीत नरक चतुर्दशीला विशेष महत्व आहे.नरक चतुर्दशीच्या दिवशी यमराज आणि भगवाना श्रीकृष्णाची पूजा केली जाते.दिवाळीच्या पहिल्या दिवशी अभ्यंगस्नानाची जुनी परंपरा आहे.अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणे लावले जाते. नरक चतुर्दशीला पहाटे सूर्योदयापूर्वी स्नान केले जाते.अभ्यंगस्नान हे सकाळी लवकर साडेचार पासून ते सकाळी ७ च्या दरम्यान करावे.
31 ऑक्टोबर रोजी : सकाळी 5:21 मिनिटांपासून ते 6:35 मिनिटांपर्यंत असणार आहे.