विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सांगली जिल्ह्यातील सर्व 8 मतदारसंघांतील 118 उमेदवारांचे एकूण 126 अर्ज दाखल झाले. त्यामुळे आतापर्यंत एकूण 195 उमेदवारांचे 249 अर्ज दाखल झाले आहेत. आज बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे.
Related Posts
सांगली बसस्थानक परिसरात मिळणार गाड्या लावण्यासाठी जागा !
सांगलीतून बाहेरगावी जाणारे किंवा येणारे प्रवासी, नातेवाईक, तसेच सर्वसामान्य यांच्यासाठी दुचाकींच्या वाहनतळासाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक…
आम्ही नवरात्रीचा बट्ट्याबोळ हाणून पाडू; संभाजी भिडे
शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप व्हायचा मार्ग शिकवला, पण गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे. नवरात्र उत्सवात दांडिया हिंदू समाजाला…
तासगाव तालुक्यात भानामतीचा प्रकार! शाळकरी मुलांत भीतीचे वातावरण
सतत काही ना काही भानामतीचा प्रकार उघडकीस येत असतात. निंबळक, बोरगाव, चिखलगोठण (ता. तासगाव) या तीन गावांच्या तिट्टयावर कुणीतरी अज्ञाताने…