टेंभूचा सहावा टप्पा पूर्ण होण्यासाठी स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांनी जे प्रयत्न केले त्याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन होताना भाऊ हवे होते. परंतु ते आज आपल्यात नाहीत ही मनाला लागून राहिलेली खंत आहे. या परिसरात पाणी आल्यानंतर खानापूर भागाचे चित्र पालटणार आहे. खानापूर घाटमाथ्याचे जिल्ह्याला आकर्षण व्हावे. हा परिसर समृद्ध करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांनी केले.
Related Posts
शिवसेनेचे युवा नेते सुहास बाबर यांचा ट्रेंड …..
महायुती सरकारने गेल्या पाच वर्षाच्या काळात स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा शब्द नेहमीच प्रमाण मानला. अनिलभाऊ यांच्या मागणीप्रमाणे मतदार संघात…
अखेर खानापूर मतदारसंघातून ब्रह्मानंद पडळकर लवकरच करणार अर्ज दाखल!
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघांमध्ये जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी समाजकल्याण सभापती…
खानापूर मतदार संघात राजकीय हालचालींना वेग!
सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला प्रत्येक पक्षाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. नागेवाडी अर्थात नागनाथ नगरचे सुपुत्र आणि ओबीसी समाजाचे राज्यनेते संग्राम…