देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईत एक डिसेंबर रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 21 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा अनेकांचे बजेट बिघडले आहे.
मात्र, आता तुमच्याकडे गॅस सिलिंडर स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्ण संधी आहे. तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची थेट ऑफर मिळेल. गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल आणि तुम्ही स्वस्त सिलिंडर कसा खरेदी करू शकता, येथे संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या.
एलपीजी सिलेंडर बुक करण्यासाठी तुम्हाला प्रथम Amazon Pay वर जावे लागेल. येथे तुम्हाला गॅस सिलिंडरचा पर्याय मिळेल. या पर्यायावर क्लिक केल्यावर तुम्हाला भारत, एचपी आणि इंडेन गॅस असे तीन पर्याय दिसतील.
आता या तिघांपैकी तुमचे कोणते कनेक्शन आहे ते निवडा.या पर्यायावर गेल्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत क्रमांक टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला खात्याची संपूर्ण माहिती दिसेल. सर्व तपशील पूर्णपणे तपासा आणि नंतर पुढील स्टेप पूर्ण करण्यासाठी पुढे वाचा.येथे तुम्हाला क्रेडिट किंवा डेबिट कार्डचा पर्याय मिळेल आणि तुम्ही Indusland Bank क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 50 रुपयांची ऑफर मिळेल.
या प्रक्रियेत, तुम्ही घरी बसून गॅस सिलेंडर बुक करू शकता आणि तुम्हाला वेगळे कुठेही जाण्याची गरज नाही किंवा तुम्हाला प्रत्यक्ष पैसे भरण्याची गरज नाही. तुम्ही हे पेमेंट घरी बसून करू शकता आणि गॅस सिलिंडर 50 रुपयांनी स्वस्तात मिळवू शकता.