विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानीपत केल्यानंतर आता राज्यात महायुतीचीच सत्ता येणार हे स्पष्ट झालं.दोन डिसेंबरला मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. दरम्यान, महायुतीच्या नवीन सरकारमध्ये मंत्रिपद (Maharashtra Cabinet) मिळण्यासाठी भाजप (BJP), शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून जोरदार लॉबिंग सुरु आहे. महायुतीत कोणा-कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार याची सर्वांना उत्सुकता असतांनाच आता संभाव्य मंत्रिमंडळाची यादी समोर आली.
भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी
- देवेंद्र फडणवीस
- गिरीश महाजन
- रवींद्र चव्हाण
- मंगल प्रभात लोढा
- चंद्रशेखर बावनकुळे
- आशिष शेलार
- नितेश राणे
- शिवेंद्रसिंहराजे भोसले
- राहुल कुल
10.माधुरी मिसाळ - संजय कुटे
- राधाकृष्ण विखे पाटील
- गणेश नाईक
- पंकजा मुंडे
- गोपीचंद पडळकर
शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
- उदय सामंत
- शंभूराज देसाई
- गुलाबराव पाटील
- संजय शिरसाट
- भरत गोगवाले
- प्रकाश सुर्वे
- प्रताप सरनाईक
- तानाजी सावंत
- राजेश क्षीरसागर
- आशिष जैस्वाल
- निलेश राणे
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
- धनंजय मुंडे
- अदिती तटकरे
- अनिल पाटील
- हसन मुश्रीफ
- धर्मरावबाबा आत्राम
- अजित पवार
7. छगन भुजबळ