भारतीय स्टेट बँक (State Bank of India) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
पद संख्या : 169
पदाचे नाव आणि पदनिहाय संख्या :
1) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) – 42+1
2) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) – 25
3) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) – 101
शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) : (i) 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) : (i) 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
3) असिस्टंट मॅनेजर (Engineer- Fire) : (i) B.E. (Fire) किंवा B.E/B. Tech (ii) 02 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी, 21 ते 40 वर्षे [SC/ ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ ओबीसी/ EWS : रु. 750/- [SC/ ST/ PWD : फी नाही]
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2024