मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथ विधीनंतर इस्लामपूरात कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर इस्लामपूर शहरातील मुख्य चौकात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी इस्लामपूर नगरपालिकेचे  माजी नगरसेवक अमित ओसवाल, गजानन फल्ले, सलीम कच्ची, मन्सूर मोमीन, अमोल ठाणेकर, राहुल पोरवाल, कल्पेश पोरवाल, कमलेश शहा, राजवर्धन पाटील, अमीर हवलदार, यशवंत माळी, आनंद सलगर, शाहिद सुतार, ओम
माळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.