प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा लाभ २५ जानेवारीनंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे. पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती १९ जानेवारीपर्यंत मागविण्यात आली आहे. केंद्राचा १९ वा हप्ता मिळाल्यानंतर फेब्रुवारीत राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता वितरीत होईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.केंद्र सरकारची प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतून प्रत्येकी सहा हजार रुपये (प्रत्येक ३ महिन्याला दोन हजार रुपये) मिळतात.
या तारखेला मिळणार केंद्र सरकारचा सन्मान निधी तर राज्य सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता…..
