हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे युवकावर चाकू हल्ला

कुंभोज येथील बिरदेव मंदिर परिसरात पुर्ववैमनस्यातू युवकावर चाकूहल्ला केल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेत सुरेश पाटील हा युवक जखमी झाला आहे. याप्रकरणी संशयित आरोपी सिमो अनिल घाटगे, रोहन अनिल घाटगे, संदेश मिसाळ यांच्याविरोधात हातकणंगले पोलिसात तक्रार दाखल केली आहे.