इस्लामपूरमध्ये शनि जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम

इस्लामपूर शहरातील शनि मंदिरात शनि जयंतीनिमित्त सोमवार ,दि . २६ मेरोजी धार्मिक कार्यक्रमांचे(programs) आयोजन केले आहे. शहरातील प्रमुख शनी मंदिरात तसेच इतर मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. सकाळपासूनच मंदिरात अभिषेक,पूजा आणि आरती ,असे कार्यक्रम(programs)होणार आहेत .दिवसभरही भजनाचे कार्यक्रमहि आयोजित करण्यात आले आहेत . बारा वाजता महाआरती आणि त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. जयंतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे .