मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज भेट घेतली. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हेदेखील उपस्थित होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटी-गाठी झालेल्या आहेत. आज होणारी भेट ही सहावी भेट असल्याचे सांगितले जाते. तसेच बंद दाराआड दोन्ही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या बैठकामागे राजकीय कारण आहे की? इतर काही प्रश्न, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
Related Posts
पावसामुळे दहावी बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल! आता या तारखेला होणार….
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फ जुलै ऑगस्ट महिन्यात घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षा सध्या सुरू…
एसटी महामंडळाचा मोठा निर्णय!
उन्हाळी सुट्टीत अनेकजण गावी जाण्याचा प्लॅन करत असतात. अशावेळी रेल्वे आणि एसटीला प्रवाशांची जादा पसंती असते. हंगामी काळात राज्यभरातील एसटी…
राजू शेट्टी अचानक ‘मातोश्री’वर……….
लोकसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीची आपआपल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. जास्तीत…