राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित मतदानक्षेत्रात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आल्याची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. ही अधिसूचना सर्व विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, मंडळे इत्यादींच्या निदर्शनास आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही सार्वजनिक सुट्टी संबंधित महानगरपालिका निवडणूक क्षेत्रातील मतदारसंघाबाहेर कामानिमित्त असलेल्या मतदारांनाही लागू राहणार आहे.
Related Posts
कृषीमंत्री विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतानाच्या व्हिडीओने खळबळ
महाराष्ट्राच्या विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर विधानसभेच्या सभागृहामधील धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे अजित पवारांच्या पक्षाचे…
सावधान! लहान मुलांना सांभाळा…..
थंडीच्या हंगामात लहान-मोठे सर्वांनाच सर्दी, ताप, खोकला यांसारख्या समस्या होतात. सध्या तापमानातही कमालीचे खाली घसरले आहे. हिवाळ्यात खोकला, ताप किंवा…
तब्बल 600 मराठी शाळांना थेट कुलूप? शिक्षण विभागाच्या निर्णयानं मोठी नाराजी; नेमकं काय घडतंय?
महाराष्ट्रातील सुमारे 600 मराठी माध्यमाच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने लागू केलेल्या शिक्षक…
